फोटो गॅलरी
फोटो गॅलरीत टाकण्यासाठी आपणांकडे राहुरी बाबत ऐतिहासीक, सार्वजनीक फोटो असल्यास पुढिल ई-मेल वर पाठवा, आपल्या
फोटोंचे स्वागत आहे.
संपर्क: nileshpande@zapak.com
संत श्री महिपती महाराज, ताहाराबाद, ता. राहुरी.
राहुरी कारखाना
दक्षिण मुखी मारूती ची मुर्ति
ग्रामदैवत श्री खंडोबाच्या यात्रेला कावडीने पाणी आणणारे राहुरीकर
७ ऑगस्ट २००६ रोजी आलेल्या पुराचे पाणी माळी गल्लीतील श्री तिळेश्वर मंदिरात शिरले
८ ऑगस्ट २००६ रोजी पुराने वेढलेल्या काळे वस्तीतील ८ जणांना आपत्कालिन पथकाने बाहेर काढले
७ ऑगस्ट २००६ मध्ये मुळा धरणातुन विक्रमी ४५,००० द. ल. घ. फु. वेगाने पाणी सोडले - १
मुळा डॅम येथे रेकॊर्ड ब्रेक पाण्याचा (४५००० क्युसेक) आनंद घेताना "मी राहुरीकर" चे निलेश पांडे- १
मुळा डॅम येथे निसर्गाचा आनंद घेताना "मी राहुरीकर" चे निलेश पांडे -२
७ ऑगस्ट २००६ ला नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी प्रथमच मोठ्या पुलाला टेकले होते- १
७ ऑगस्ट २००६ ला नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी प्रथमच मोठ्या पुलाला टेकले होते- २
विक्रमी पाणी बघायला अवघी राहुरी लोटली होती...........
आणखी फोटो लवकरच येत आहेत............
This website is Developed & Maintained by
Mr. Nilesh Pande, Rahuri (M.S.) Hello- __________