ब्रेकिंग न्युज/ चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nbond007@gmail.com
****************************************************************************
(फोटो zooooom करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
जि. प. शाळा, ब्रम्हटेक, ता. राहुरी येथील शिक्षक श्री. राजु कांबळे यांना राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल
ग्रा. पं. बारागांव नांदुर तर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.