ब्रेकींग न्युज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nileshpande@zapak.com
१४ एप्रिल २००८- राहुरी तालुका विकास मंडळ अध्यक्ष व कारखान्याचे चेअरमन श्री. रामदास पाटील धुमाळ उर्फ नाना यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांचा सत्कार करताना रा.न.पा. विकास मंडळाचे नगरसेवक
७ एप्रिल २००८- त्रिमुर्तीनगर भागात दुपारी १२.३० वा. राजेंद्र चासकर यांच्या कुडाच्या घरात वावटळ घुसले. घराचे आठ पत्रे १००-१५० फुट लांब जाउन पडले. या छताला बांधलेल्या झोळीतील यश चासकर हे सहा महिन्यांचे बालकही पत्र्यांसह उडाला, मात्र ते सुखरूप झोळीत हसत होता.
२ एप्रिल २००८- राहुरी फैक्टरी येथे डी-पौल स्कुल बस व ट्रक चा अपघात झाला.
१ एप्रिल २००८- राहुरी येथे भाग्यश्री गार्डन समोर जगदगुरू श्री. नरेन्द्र स्वामी महाराज यांचा दर्शन सोहोळा व सत्संग पार पडला.
१ एप्रिल २००८- निवडणूकीत झालेल्या विजयाबद्दल विजयी उमेदवारांची निघालेली मिरवणूक व मा. प्रसादराव तनपुरे यांची झालेली सभा.
३१ मार्च २००८- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने बाजी मारली तेव्हा झालेला जल्लोष!!
२७ फेब्रुवारी २००८- महाराष्ट्र सरकार तर्फे दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ’जागतीक मराठी भाषा दिन पाळला जातो. राहुरीमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्साहाने साजरा केला.
२८ फेब्रुवारी २००८- गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ह.भ.प. निव्रुत्ती महाराज इन्दुरीकर यांचे किर्तन झाले.
१५ फेब्रुवारी २००८- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राहुरीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
जुन्या बातम्या व फोटोंसाठी येथे क्लिक करा
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989