मराठी विनोद- ५
छतरी लेने नहीं जाऊंगा
तीन आदमी, दो अधेड़ और एक युवा, किसी बीयर बार में बीयर पीने गये। जब वह पीने लगे तो एक आदमी बोला - ''लगता है बाहर बारिश हो रही है।'' गरमागरम बहस के बाद तय हुआ कि उम्र में सबसे छोटा छतरी लेने के लिये घर जाये। लड़का गुर्राया - ''मेरे जाने पर तुम मेरी सारी बीयर पी जाओगे।'' उसे इतमीनान दिलाया गया कि नहीं पीयेंगे, उसके हिस्से की ज्यों की त्यों रखी रहेगी। तब कहीं छोटे मियां छतरी लेने चले।
रात गहराने लगी पर छोटे मियां नहीं लौटे। अन्त में एक बोला - ''क्यों न उन हजरत के हिस्से की भी पी ही ली जाये। अब तो वे आने से रहे।''
दूसरा बोला - ''मैं भी यही सोच रहा था। आओ पी लें।''
बार के एक कोने की छोटी सी खिड़की से तेज आवाज आई - ''अगर पीओगे तो मैं छतरी लेने नहीं जाऊंगा।''
एक विनोद
एक वेड्यांचं हॉस्पिटल असतं. त्याला ३ मजले असतात.
पहिल्या मजल्यावरील वेड्यांची खासियत अशी असते की त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर ते "हो" असंच देतात. दुसर्या मजल्यावरील वेडे काहीही विचारल्यावर "नाही" असेच उत्तर देतात. तिसर्या मजल्यावरील वेड्यांची तर तर्हाच वेगळी. त्यांना काहीही विचारले तर ते उत्तरच देत नाहीत.
काय....................कळला का जोक?????????????
.
..
...
....
.....
...........
...............
......................
............................
.....................................
.................................................
.......................................................
उत्तर "हो" असेल तर तुम्ही पहिल्या मजल्यावरचे वेडे....
उत्तर "नाही" असेल तर तुम्ही दुसर्या मजल्यावरचे वेडे...
थांबा.... काहीच उत्तर देणार नसाल तरी हुरळून जाऊ नका.......तिसरा मजला खास तुमच्यासाठीच राखून ठेवला आहे.
हॉटेलमधील पाटी
एका हॉटेलमध्ये पाटी लावलेली होती
' ग्राहकांनो , आमच्याकडील खाद्यपदार्थ आपणास आवडले , तर पुन्हा आपण आमच्याकडे यालच.
पण नाहीच आवडले तर मात्र तुमच्या मित्रांजवळ आमच्या हॉटेलची शिफारस करण्यास विसरू नका.
कारण ........
त्यांची जिरवण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
' नातूकडूनच घेतोय. हे तुमच्या आजोबांचं बिल आहे !'
आपल्या हॉटेलचा धंदा वाढावा म्हणून एका मालकाने शक्कल लढवली.
' तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये या . भरपूर खा.बिलाची अजिबात काळजी करू नका.
त्याचे बिल आम्ही तुमच्या नातूकडून घेऊ.'अशी पाटी लावली.
त्या हॉटेलमध्ये गर्दीच गर्दी झाली.
असाच एक फुकटराव भरपेट नाश्ता करून तृप्तीचा ढेकर देऊन बाहेर पडणार ,
तेवढ्यात नोकराने त्याला अडवले.
' हे बिल आधी भरा.'
'अरे पण बिल नातूकडून घ्यायचं असं........
' नातूकडूनच घेतोय. हे तुमच्या आजोबांचं बिल आहे !'
This Website is Developed & Owned by
Mr. Nilesh Pande, Rahuri
Hello- 9850192780 / 9270587989