श्री संत कवी महिपती महाराज देवस्‍थान ट्रस्‍ट, ताहाराबाद ते श्रीक्षेत्र पंढरपूर

दिंडी सोहळयातील दैनंदिन कार्यक्रम

1. सकाळी 5 ते 6 काकडा भजन

2. सकाळी 6 वाजता प्रवास सुरु व अखंड भजन

3. सकाळी 10 ते 12 वा. प्रवचन, किर्तन नंतर भोजन, विश्रांती व प्रवास

4. सायंकाळी 5 ते 6 वा. हरिपाठ, आरती व नंतर भोजन

5. रात्री 8 ते 9 वा. जाहिर हरिकिर्तन

सालाबादप्रमाणे मुक्‍कामाची ठिकाणे