ब्रेकींग न्युज/चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक सिंपल क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nbond007@gmail.com
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
10 Oct 2008- राहुरी तालुका मेडीकल असोसिएशनच्या सर्व Dr. नी एकत्र येवुन Dr. वर होणा-या हल्ल्यांच्या निषेधार्थ दि. १० रोजी होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवुन आपले दवाखाने बंद ठेउन मा. तहसिलदारांना निवेदन दिले.
09 Oct 2008- Dr. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाचे Boilor प्रदिपन महंत नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. या वेळी मा. नाना, Advt. सुभाष पाटील, रावसाहेब साबळे, आ. कदम, आदी.
08 Oct 2008- आझाद नवरात्रोत्सवाच्या होमाची आहुती नगरसेवक चाचा तनपुरे यांनी दिली.
02 Oct 2008- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित बॅटन रिले राहुरीत दाखल झाल्यावर तिचे स्वागत करताना आमदार चंद्रशेखर कदम, तहसिलदार उमेशचंद्र बिरारी, विद्यापीठचे कुलगुरू, व इतर मान्यवर.
02 Oct 2008- महाराष्ट्र शासनाने सार्वजनीक ठिकाणी सिगारेटवर बंदी घातल्यानंतर राहुरीत सार्वजनीक ठिकाणी धुम्रपान करणा-यांवर पुष्पगुच्छ देवुन व नमस्कार करुन ’गांधिगीरी’ करण्यात आली.
02 Oct 2008- कॄषी उत्पन्न समितीत महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. बापुंच्या फोटोचे पुजन करताना सभापती मा. अरुणसाहेब तनपुरे, उपसभापती श्री. साहेबराव म्हसे (दादा) व इतर संचाल.
01 Oct 2008- देवळाली प्रवरा येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.
30 Sept 2008- नवरात्री उत्सवासाठी तुळजापुरहुन पायी आणलेली मशाल आझाद नवरात्रोत्सव मंडळात विराजमान झाली.
19 Sept 2008- मुळा धरणातुन आज १२ मो-यांमधुन २०,००० क्युसेक वेगाने पाणी सोड्ण्यात आले.
03 Aug 2008- राहुरी शहरातील श्री. दत्त गणेशोत्सव मंडळाची प्रतिस्थापना मा. रामदास पा. धुमाळ यांनी केली.
यावेळी मा. नानांसोबत श्री. सोपानराव म्हसे, मंडळाचे अध्यक्ष सुहास पवार, पदाधिकारी निलेश पांडे, मिलींद सातभाई, जग्गी बन्धु व इतर सभासद उपस्थित होते.
05 Sept 2008- श्री. दत्त गणेशोत्सवात तीसरी आरती पोलीस इन्स्पेक्टर एम.एम. बागवान साहेब यांनी केली. यावेळी उपस्थित ward no. 17 चे नगरसेवक श्री. अशोकभाउ तनपुरे, मंडळाचे पदाधिकारी राजुशेठ भन्साळी, निलेश पांडे, रवी जग्गी व इतर सदस्य.
09 Sept 2008- तनपुरे गल्लीतील व्यंकटेश तरुण मंडळाने रामायणातील हालता देखावा खुला केला आहे.
११ Aug २००८- उत्तर नगर जिल्ह्याचे वरदान असलेले मुळा धरण आज ५५% भरले.