ब्रेकिंग न्युज/ चालु घडामोडी
राहुरी शहर व तालुक्यातील चालू घडामोडी मी राहुरीकर तर्फे फोटोंसहीत, कमी वेळेत खास राहुरीकरांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. फोटो मोठा करुन बघण्यासाठी फोटोवर एक क्लिक करावे. आपणांकडेही काहि ब्रेकींग न्यूज असल्यास त्वरीत पुढिल पत्त्यावर मेल करा, नावासहीत प्रसिद्ध केली जाईल.
संपर्क: nbond007@gmail.com
****************************************************************************
(फोटो zooooom करण्यासाठी फोटोवर क्लिक करा)
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
दि. ३० ऒगस्ट २०१०-
दि. १५ जुलै २०१०-
दि. ११ एप्रिल २०१०- राहुरी फैक्टरी येथे अहमदनगर जिल्हा श्री. संत सावता माळी युवक संघटनेच्या वतीने महात्मा फुले जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी उपस्थित मान्यवर. (छाया- निलेश भगत)
राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री. खंडोबा यात्रेतील पहिल्या दिवशीच्या रात्रीचे आतषबाजीचे व्हिडीओ
बघण्यासाठी खालील लींक्स वर क्लिक करा.
व्हिडीओ १- http://www.youtube.com/watch?v=QougmQNQOQw
व्हिडीओ १- http://www.youtube.com/watch?v=ZPehvbQ-faw
यात्रेतील बारा-गाड्या ओढण्याच्या कारक्रमाचा व्हिडीओ बाईट बघण्यासाठी खालील लींक पहा.
http://www.youtube.com/watch?v=cUxs6JzQEjw
दि. ०४ एप्रिल २०१०- श्री. खंडोबा यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी सालाबादप्रमाणे बारा गाड्या ओढ्ण्याचा कार्यक्रम झाला.
अनुदानीत वस्तीगृह अधिक्षक व कर्मचा-यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना. शिवाजीराव
मोघे यांना शिर्डीत संघटनेच्या वतीने घेराओ घालून निवेदन दिले.
दि. २६ मार्च २०१०- राहुरी बस स्थानकाजवळ नगर-मनमाड रस्त्यावर ऊसाने भरलेला ट्रक कलंडला,
त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक सुमारे २ तास खोळंबली होती.
मानोरी, ता. राहुरी येथील प्रयोगशील शेतकरी Dr. दत्तात्रय वने यांना नवी दिल्ली येथे दि. २६/२/२०१० रोजी विद्न्यान भवनात Coffee Table Book व सन्मानचिन्ह देताना केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार. Coffee Table Book मध्ये भारतातील १०१ प्रयोगशील शेतक-यांच्या यशकथांचे संकलन केलेले आहे, त्यात माहाराष्ट्रातून ५ शेतक-यांपैकी डॊ. वने यांचा समावेश आहे.
दि. १३/०३/२०१०- कृपया फोटोवर क्लिक करुन कैप्शन वाचा
(शिवाशाहीर विजय तनपुरेंच्या अधिक माहितीसाठी www.shivgarjana.com या संकेतस्थळाला भेट द्या.
दि. १४/०३/२०१०- साप्ताहिक 'भडकत्या ज्वाला' च्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या
मणक्याच्या आजारावरील उपचार शिबीरात रुग्णांशी चर्चा करताना मान्यवर.
दि. ०५/०३/२०१०- राहुरी बस स्थानकाजवळ ऊसाचा ट्रक पल्टी झाला.
दि. ०३/०३/२०१०- छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रगती विद्यालयात
जिल्हास्तरीय शरिरसौष्टव स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
शिवजयंती मिरवणूक, २०१० मधिल चित्तथरारक तलवारबाजीचे व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Video 1- http://www.youtube.com/watch?v=jtoFDAJ7fEI
Video 2- http://www.youtube.com/watch?v=1L_4xfbNHtk
दि. ०३/०३/२०१०- दि. ०३ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी योद्धा प्रतिष्ठन ची निघालेली मिरवणूक.
दि. ०३/०३/२०१०- दि. ०३ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी रुद्रक्ष युवा मंच ची निघालेली मिरवणूक.
याआधिच्या व जुन्या बातम्यांसाठी व फोटोंसाठी येथे क्लिक करा.
***************************************************************************
This Website is Developed & Designed by
Computronics Boradband Internet Caf'e,
C/o- Mr. Nilesh Manohar Pande,
Main Road, Shivaji Chowk, Rahuri
Phone: (02426)2-3-4-5-6-8
Cell: 9850192780 / 9890366002.
***************************************************************************