महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग - Maharashtra Human Rights Commission
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग - Maharashtra Human Rights Commission
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग - Maharashtra Human Rights Commission
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग न्यायालयात श्री सुधीर गोपाळ जाधव यांनी दाखल केलेल्या केसचे PDF पाहा. MHRC चे न्यायमूर्ती जस्टीस के के तातेड यांनी आमचे सर्व मुद्दे मान्य केले, विभागीय अधिकारी यांनी गैरप्रकारे बेकायदेशीर निकाल दिल्याचे मान्य केले, हेच नाही तर, दत्तक पत्र बेकायदेशीर आहे आणि more than sufficient पुरावे असूनही आम्हाला न्याय मिळत नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले. प्रोसिजर नुसार आपल्याला भारतातल्या कोणत्याही न्यायालयात, भलेही कनिष्ट असो; दखल देता येत नाही, असे सांगितले. तुम्हाला न्याय मिळेल हे नक्की, पण जर तुम्ही प्रयत्न थांबवले तर मात्र कालांतराने विभागीय अधिकारी यांनी दिलेला चुकीचा निकालही खरा समजला जाईल, अशी सूचनाही केली.
Maharashtra Farmers Against Corruption
चंदगड तहसील नोंदणी कार्यालय, चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६५०९.
Chandgad Tehsil Registry Office, Chandgad, Kolhapur, Maharashtra - 416509.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India