सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
डान्स
मित्रांनो,
आज मैत्रीचा दिवस आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्या जीवनात तुमच्या मनासारखे होऊ द्या हीच मी आजच्या दिनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो.
डान्स आणि संगीत हे ६४ कलापैकी दोन आहेत जे आपल्याला आनंदाची अनुभूती देऊ शकतात. आपण प्रत्येकानी कधी तरी डान्स केलेला आहेच. डान्स येत नसला तरी किमान हात पाय हलवले असतीलच. त्या वेळेची आठवण करा. कदाचित तुम्हाला आठवेल की आपण त्या वेळी खूप relax आणि आनंदी झालो होतो. कारण ज्या वेळेला आपण डान्स करतो त्यावेळेला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागची हालचाल होत असते. त्यामुळे आपली श्वसनाची क्रिया जलद होऊन आपल्या रक्तातील ऑक्सिजन लेवल वाढते व आपल्या फ्रेश वाटते.असेच आपल्याला अंघोळ केल्यावर पण होते अंघोळ करत असताना आपल्या त्वचेवरील छिद्रामधून पाण्यातील ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला फ्रेश वाटते. आंघोळ आपल्या दिनचर्येचा भाग आहे पण डान्स नाही. म्हणून आपणास विनंती करतो एकदा तुम्हाला आवडत असलेल्या संगितावर डान्स करून बघा तुम्हाला तुमचा अनुभव येऊन जाईल.
मला काल थोडा उशीर झाल्यामुळे music track व्यवस्थित तयार करू शकलो नाही.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻