सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,
शांत राहा,स्वस्थ राहा. मस्त राहा.
ll भोळे मन ll
आपण सर्वांनी ३ इडियट हा सिनेमा पाहिला असेलच. नसेल तर एका वेळा बघा. त्यामध्ये अमीर खान सारखे त्याच्या छातीवर हात ठेवतो आणि बोलतो "all is well, all is well". त्याला जेव्हा विचारतात हे काय आहे तो सांगतो "अपना दिलं बेवखुप है उसे जो हम बोलंगे वही वो सच समजता है." शब्द इकडे तिकडे झाले असतील पण त्याला हेच सांगायचे होते. खरच आहे आपण आपल्या मनाला जे सांगणार तेच होणार हे सूर्यप्रकाशाइतके त्रिकाल सत्य आहे,फक्त एकाधी गोष्ट लवकर होणार एखद्याला वेळ लागणार.
उदा. लहान मूल रडत आहे. त्याला आपल्याला काहीतरी सांगायचे असते किंवा समजून सांगायचे असते ते कोणाचेच ऐकत नाही पण त्याला जर का आपण चॉकलेट दिले तर ते लगेच ऐकते आपल्या जवळ पण येते गोड गोड गप्पा मारते पप्पी पण देते. हा माझाच अनुभव आहे.😀😀😀😀😀 म्हणून आपण कायम आनंदी राहण्यासाठी आपल्या मनाला चॉकलेट द्यायला शिकायला पाहिजे. जेणेकरून आपण पण चॉकलेट सारखे गोड होऊ आणि सर्वांना हवेहवसे वाटू.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻