सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll स्वतः वर प्रेम करा ll
जे पिंडी ते ब्रम्हांडी या वाक्यानुसार आपण स्वतः वर प्रेम करायला पाहिजे म्हणजे विश्वातील सर्वा विषयी प्रेमाची भावना आपल्यात उत्पन्न होईल.
आपण कोणावर तरी जीवापाड प्रेम करत असतोच पण स्वतः चा कधी विचारच करत नाही. उदा. आई वडील मुलावर,पत्नी पतीवर, पती पत्नीवर,भाऊ बहिणीवर,बहीण भावावर, गुरु शिष्यावर, शिष्य गुरु वर पण यामध्ये कोठेतरी थोडी का होईना काहीतरी अपेक्षा असते.म्हणूनच आपल्याला निरपेक्ष प्रेम करायला शिकायचं आहे ते जर शिकायचे असेल तर आपण स्वतः वर प्रेम करणे गरजेचे आहे. कारण जे आपल्याला शरीर मिळाले आहे, ये अत्यंत मौल्यवान आहे हे आपण जाणतोच आहे मग आपण का आपल्या ह्दयाला( मनाला) त्रास करून घ्यायचा. कोणीतरी येणार काहीतरी बोलणार आणि आपण त्याचा दिवसभर विचार करत राहणार हे जीवन नाही. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला किंवा विचारला फिल्टर करूनच आपल्या मनात प्रवेश द्यायला पाहिजे. उदा. समजा आकाशातून एक १० किलो सोन्याचा गोळा घानेच्या गटारात पडला तर तो आपण उचलणार की नाही? मी तर उचलणार आणि उपोयोगात पण आणेल. सोने कोणाला नको आहे. पण उचल्यावर आधी त्याला
स्वच्छ पाण्याने जास्तच गरज वाटली तर अताच्या परिस्थितीनुसार sanitizer ने पण स्वच्छ करेल आणि वापरात आणेल. तसेच लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायला नाही पाहिजे कारण लोक काहीपण बोलू शकतात. त्यात आपल्या देशात लोकशाही पण जे आपल्या फायद्याचा आहे त्याच्या नकी विचार करा. स्वतःवर प्रेम करा. ह्रदय सांभाळा. म्हणजे इतारा बद्दल पण आपल्याला प्रेम आणि आनंद वाटेल.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻