सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll दुसरे हृदय ll
होय. आपल्याला दोन हृदय आहेत. एक आपल्याला माहिती आहे जे डाव्या बाजूला आहे. ज्याचे मिनिटाला ७२ ठोके पडतात आणि सर्व शरीराला रक्त पुरवठा होतो. दुसरे हृदय म्हणजे आपले तळपाय. जर दोन तळपाय एकत्र जोडले आणि त्यामधील प्रेशर पॉइंट चे कार्य पाहिले तर आपल्या डाव्या बाजूच्या हृदय सारखेच आहे. फक्त त्यांचे ठोके पडत नाही. पण जेव्हा आपण चालतो त्यावेळेला तळपाया वर प्रेशर येते व रक्ताचा शरीराकडे पुरवठा होतो आणि विषारी द्रव्य तळपायाला घाम येऊन बाहेर टाकले जातात. म्हणून या क्षेत्रातील तज्ञ चप्पल न घालता रोज सकाळी कोवळ्या गवतावर किंवा मातीवर चालण्याचा सल्ला देतात. याच कारणाने श्रावण महिन्यात किंवा नवरात्रात चप्पल न घालण्याची प्रथा पडली असावी.
आताच्या ताणतणाव च्या जीवनात कदाचीत चालण्यासाठी वेळ देणे शक्य होणार नाही म्हणूनच आपण आपण किमान रोज १५ मिनिट रोज डान्स करायला पाहिजे.
लवकरच मी एक पॅकेज शेयर करणार त्यामध्ये आतापर्यंत अभ्यास केलेल्या सर्व अॅक्टिविटी असतील. पॅकेज तयार आहे पण मी स्वतः सराव करत आहे. अजून काही सुधारण करता येते का ते पाहन्यासाठी. खरच आपण जर या सर्व गोष्टींचा सराव करत असू तर आपल्याला नक्कीच ते पाचही आरोग्य मिळतील जे मी या अगोदर लीहले आहे.असा मला विश्वास आहे.
१.आध्यात्मिक
२. मानसिक
३. शारारिक
४.सामाजिक
५. आर्थिक
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻