सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll विश्वास ll
आत्मविश्वास सारखी दुसरी दैवी शक्ती या जगात नाही असे डॉ बाबासाहेब आंबडकरांनी म्हटले आणि हे खरे पण आहे कारण त्याशिवाय आपले अस्तित्वच नाही. एक वेळ खायला नसेल तर चालेल पण स्वतः वर विश्वास असला पाहिजे.
उदा. समुद्रामध्ये दोघेच नवरा बायको एका जहाजातून प्रवास करत असतात. त्यांचा प्रवास खुप आनंदाने चालू असतो . गप्पा गोष्टी पण रंगात आलेल्या असतात आणि नवरा अचानक उटून उभा राहतो व त्याचा जवळ असलेला चाकू बायकोच्या गळाला लावतो. मग त्याची बायको घाबरते,रडू लागते, गयावया करते. असे व्हायला पाहिजे पण यापैकी काहीच होत नाही. उलट त्याची बायको जोरात हसू लागते. त्यावेळेला तिचा नवरा विचारतो मी तुला मारणार आहे आणि तू हसत आहे तुला भीती नाही वाटत. त्यावर ती बोलते तुम्ही माझे पती आहे तुमच्या पासून मला कसली भीती एक ईश्वर धोका देऊ शकतो पण तुम्ही नाही. या उदा. हेच दिसून येते की त्या स्त्रीचा स्वतः वरील आणि नवऱ्या वरील विश्वास किती प्रगल्भ आणि उच्चकोटीचा आहे. आपल्या पण विश्वास अंतर्मनावर(परमेश्र्वरा) या उदा.प्रमाणे असायला पाहिजे म्हणजे या जागत अशक्य असे काहीच वाटणार नाही आणि आपले जीवन अानंदीदायी होईल.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻