हे रोज रात्री मनातल्या मनात झोपेच्या आधी करा.
relax अवस्थे मध्ये झोपा व मनातल्या मनात खालील वाक्य बोला.
पायाचे अंगठे relax होत आहे.
पायाचे बोठे relax होत आहे.
पायाचे तळपाय relax होत आहे.
गुडघे relax होत आहे.
मांड्या relax होत आहे.
कंबर relax होत आहे.
पोट relax होत आहे.
छाती relax होत आहे.
मान relax होत आहे.
खांदे relax होत आहे.
गुडघे relax होत आहे.
जबडा relax होत आहे.
ओठ relax होत आहे.
नाक relax होत आहे.
कान relax होत आहे.
डोळे relax होत आहे.
पापण्या relax होत आहे.
कपाळ relax होत आहे.
डाव्या बाजूचे डोके relax होत आहे.
उजव्या बाजूचे डोके relax होत आहे.
मागच्या बाजूचे डोके relax होत आहे.
संपूर्ण डोके relax होत आहे.
मेंदू व मेंदूतील प्रत्येक पेशी relax होत आहे.
संपूर्ण शरीर relax होते आहे.
मला खूप शांत,प्रसन्न,आनंदी वाटत आहे.
(आता तुम्ही संपूर्ण relax झाले आहे. खालील माफीनामा मनातल्या मनात बोला.)
माझ्या आजपर्यंत च्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना मी खूप मोठ्या मनानं माफ करतो तसेच मी स्वतः मूळे दुखी झालो असेल तर मी स्वतः ला खूप मोठ्या मनाने माफ करतो.
रात्री झोपताना,सकाळी उठल्यावर, दुपारी वेळ मिळाला तर करा नाही मिळाला तर काही हरकत नाही दोनच वेळ करा.