पुण्यात शेवडेबोळ गणेश मंगल कार्यालयात घागर फुंकायला असते.संध्याकाळी दर्शनाला या.रात्री अकरापर्यंतनंतर दर्शन थांबवतात.
सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शनिवार दि.21ऑक्टोबर 2023 रोजी महालक्ष्मी पूजा आयोजित करण्यात आली आहे.
तरी पूजेसाठी फोन वरून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
(फोन वर बुकिंग सुरू आहे)
पूजेची वेळ सकाळी 8ते 11वाजेपर्यंत राहील
पहिली बॅच 8ते9, दुसरी बॅच 9ते10 आणि तिसरी बॅच10ते11 अशी राहील.
महालक्ष्मी दर्शन वेळ संध्याकाळी-7 ते रात्री11 वाजेपर्यंत
स्थळ =गणेश मंगल कार्यालय, भाऊ महाराज बोळ. शनिपार जवळ पुणे
संपर्क नेहा चितळे 9604122188
15 ऑक्टोबर पासून कार्यालयात भेटायची वेळ सायंकाळी चार ते सहा
आपला मुख्य कुलाचार म्हणजेच "अष्टमीच्या रात्रीचे महालक्ष्मी पूजन" आहे. संध्याकाळी तांदुळाच्या उकडीचा महालक्ष्मीचा मुखवटा साकारून रात्रभर जागून, घागरी फुंकण्याचा कुलाचार बऱ्याच चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आहे.
-- या ठिकाणांना भेट द्या
-- आपले कुलाचार करा
-- काळे कपडे घालून जाऊ नका
-- तिथे तुम्हाला कुमारीपूजन करण्यासाठी ब्राह्मण कुमारीका नक्की मिळतील
-- ह्या निमित्ताने आपल्या समाजबांधवांशी संपर्क करा
-- ओळखी वाढवा
मुंबई परिसर, पुणे परिसर, कोकण परिसर, मध्यप्रदेश, आंध्र - तेलंगणा येथील काही ठिकाणे 👇
मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली परिसर:
१. ब्राह्मण सेवा मंडळ दादर पश्चिम कबुतरखान्या जवळ
2. दादर भगिनी समाज हिंदू कॉलोनी दादर पूर्व स्टेशन जवळ
3. अंबामाता मंदिर गोरेगाव पश्चिम, स्टेशनजवळ
4. चित्पावन ब्राह्मण संघ, गिरगाव
5. सुयोग सभागृह, संत ज्ञानेश्वर रस्ता, मुलुंड पूर्व
6. ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे पश्चिम
5. श्री हनुमान मंदिर , दातार काँलनी भांडूप- पूर्व मुंबई
6. दत्त मंदिर, स्टेशन जवळ. फुले रोड, डोंबिवली पश्चिम.
7. विठ्ठल मंदिर दादर
8. ब्राह्मण आळी, भिवंडी
9. ब्राह्मण उत्कर्ष मंडळ, नालासोपारा
10. लक्ष्मी नारायण मंदिर, टिळक चौक , कल्याण
11. मांडा, टिटवाळा
12. लोकमान्य नगर, माहीम, मुंबई
13. लोकमान्य टिळक वाचन मंदिर, विलेपार्ले पूर्व
14. विठ्ठल मंदिर, पालघर
15. कै.द्वा. ग. नाईक विद्यालय कुळगांव बदलापूर पूर्व
16. ब्राह्मण सहाय्यक संघ, शिवाजी पार्क, दादर मुंबई
17. ब्राह्मण सभा, मालाड
18. ब्राह्मण सभा ठाणे, मंडई जवळ
19. भगिनी समाज, बल्लाळेश्वर मंदिर, पनवेल
20. रामदास मारूती मंदिर, पनवेल
21. ब्राह्मण सभा, डोंबिवली
22. श्री. स्वामी समर्थ हॉल, अंबरनाथ.
23. भगिनी सेवा मंडळ , बाल विकास, गांधी मैदानाजवळ , डी.के.सांडू मार्ग चेंबूर
24. महिला मंडळ संचलित बालक मंदिर शहापूर जिल्हा ठाणे
25. ब्राह्मण सभा,कळवा पोस्ट ऑफीस शेजारी कळवा,ठाणे
26. क्षेत्रपालेश्वर महादेव मंदिर, पापडी, वसई
27. श्रीकृष्ण मंदिर, संजय गांधी नॅशनल पार्क जवळ, बोरिवली पूर्व
28. समाज मंदिर हाॅल डोंबिवली ( पूर्व )
29. गणपती मंदिर फडके रोड डोंबिवली पूर्व
30. त्रिविक्रम मंदिर,पारनाका कल्याण
31. शास्त्री हॉल, डोंबिवली
32. ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली
33. सर्वेश हॉल , डोंबिवली
34. ब्राह्मण सभा कळवे जि.ठाणे
35. श्री ज्ञानेश्वर ज्ञानमंदिर आग्रा रोड, कल्याण पश्चिम
पुणे परिसर
1. सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, बिबवेवाडी
2. सुपर्ण मंगल कार्यालय , अरण्येश्वर, पर्वती
3. शिवाजी मंदिर , सदाशिव पेठ
4. अंबर मंगल कार्यालय , कोथरूड
5. फडके हॉल , सदाशिव पेठ
6. निर्मलबाग सभागृह मंगल कार्यालय, पर्वती
7. श्रीराम मंदिर, डहाणूकर कॉलनी
8. पुण्याई सभागृह, पौड रोड
9. अक्षय हाल, चिंचवड
10. गणेश मंगल कार्यालय, शेवडे बोळ, शुक्रवार पेठ (बाजीराव रोड वरील जनता सहकारी बँक जवळ)
11. अश्वमेध हॉल, कर्वे रोड
12. रमा अंबिका मंदिर, कर्वेनगर पुणे
13. प्रगती विद्यालय,आनंद नगर,सिंहगड रोड, पुणे
14. सेक्टर 27, निगडी प्राधिकरण - आयोजक कोल्हटकर कुटुंब
15. निसर्गोपचार केंद्र, विठ्ठल रखुमाई सोसायटी. मॉडर्न सीट्सच्या मागे, आपटे कॉलनी. हिंगणे बस स्टॉप. सिंहगड रोड पुणे. आयोजक - गोडबोले कुटुंब
16. तळमजला, विनायक अपार्टमेंट, गणेश पेठ, चिंचवडगाव, पुणे चावडी हनुमान मंदिराजवळ, पिठाच्या गिरणी समोर
17. सोमवंशी क्षत्रिय कार्यालय, शनिवार पेठ, आयोजक - चक्रदेव कुटुंब
18. एल आय जी कॉलनी,सिंधूनगर, सेक्टर २५, दक्षिण मुखी मारुती मंदिरा जवळ, निगडी - आयोजक जोशी कुटुंब
19. आप्पा बळवंत चौक येथील सोमवंशी क्षत्रिय समाज कार्यालय इथे चक्रदेवांची महालक्ष्मी असते
पुणे मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणे
1. खरे कार्यालय, सांगली
2. लक्ष्मी नारायण मंदिर, खालचापाट, गुहागर
3. सिडको, छत्रपती संभाजीनगर
4. एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर
5. श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळा, चिमणपुरा पेठ, सातारा
6. लोकमान्य टिळक भगिनी मंडळ, टिळक आळी, रत्नागिरी
7. गोरे मंगल कार्यालय, मिरज
8. चित्पावन ब्राह्मण संघ गोवा द्वारा संचालित श्री योगेश्वरी देवी मंदिर डिचोली गोवा .
9. परांजपे, देशपांडे गल्ली, बेळगाव कर्नाटक
10. ब्राह्मण सभा, मालगुंड पंचक्रोशी, रत्नागिरी
11. कोल्हापूर चित्पावन संघ, कोल्हापूर
12. दत्त भजन मंडळ, गोल बाजार, जबलपूर, मध्यप्रदेश
13. लोकमान्य नगर, इंदोर, मध्यप्रदेश
14. चोंढी, अलिबाग
15. लक्ष्मीनारायण मंदिर नगरगाव वाळपोई गोवा
16. चित्पावन संघ, विजापूर
17. हिंदळे,तालुका देवगड सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ
18. प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड, नाशिक
19. ताराराणी सभागृह,शाहू नगर, नाशिक रोड
20. मराठे मंगल कार्यालय, मु. पो. होडावडे, तालुका : वेंगुर्ले, जिल्हा: सिंधुदुर्ग
21. गोरक्षण श्रीकृष्ण मंदिर बर्डी उड्डाणपूल जवळ धंतोली नागपूर
22. शक्तीपीठ रामनगर नागपूर
22. गजानन मंगल कार्यालय, मिरज (सांगली )
23. महाबळ हॉल, सांगली
24. सिटी हाय स्कूल, सांगली
25. श्रीराम मंदिर, ब्राह्मण समाज महाड रायगड
26. यशो मंगल हॉल , संभाजीनगर
27. राष्ट्र सेविका समिती, ब्राह्मणपुरी ,मिरज
28. आदित्य नारायण मंदिर आरवली,तालुका संगमेश्वर.
29. उत्तराभिमुख लक्ष्मीनारायण खालची पाखाडी मु पो मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी
30. महालक्ष्मी मंडळ विटा, जि सांगली
31. भवानी शंकर मंदिर, आगाशी
32. महाराष्ट्र समाज, भोपाळ
33. ब्राह्मण सभा, दांडीया बाजार, वडोदरा, गुजरात
34. ब्राह्मण सभा दंडे प्लाँट अमरावती
35. नवग्रही मंगल कार्यालय,धुळे
36. हेमंत श्रीराम आपटे.जयसिंगपूर. जि. कोल्हापूर
37. ब्राह्मणसभा सभागृह, दरोगा प्लॉट, अमरावती
38. कृष्णाबाई मंगल कार्यालय कराड
39. कमलाबाई नवले सभागृह,पारीजात चौक, गुलमोहर रोड,सावेडी, अहमदनगर (अहिल्या नगर)
40. दिनदयाल नगर, नागपूर दांडेकर ह्यांच्या घरी.
41. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, चिपळूण
42. ब्राह्मण संघ, भुसावळ
43. काशीकर कार्यालय,मिरज, सांगली
44. भगिनी मंडळ हनुमान आळी, पेण, जिल्हा रायगड
45. गोपाळ कृष्ण सभागृह देव आळी, पेण जिल्हा रायगड
46. दत्त मंगल कार्यालय, रत्नागिरी
47. विठ्ठल मंदिर, मालगुंड, गणपतीपुळ्याच्या शेजारी
48. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेच्या तिडके कॉलनीतील मंगल कार्यालय, नाशिक
49. मध्यप्रदेश चित्पावन संघ, भोपाळ, मध्यप्रदेश
50. विठ्ठल मंदिर (श्री कयाळ यांचे घरी) बड़ी चावडी , हैद्राबाद, तेलंगाना
51. महाराष्ट्र मंडळ - हैदराबाद तेलंगाना
52. दत्त मंदिर, रोहा, रायगड
53. भाटे सार्वजनिक वाचनालय सभागृह, रोहा,रायगड
54. अकोला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण संघाचे अण्णासाहेब कोल्हटकर मंगल कार्यालय, जठारपेठ, अकोला
55. जागेश्वर मंदिर, जयहिंद चौक, जुने शहर, अकोला
56. श्री मिलिंद मधुकर अभ्यंकर, जुळे सोलापूर
57. श्री विश्वास लेले, कालापीपल, सिहोर जवळ, मध्यप्रदेश
58. स्त्री सखी महिला मंडळ विश्रामबाग सांगली
59. श्री चैतन्य सहस्रबुद्धे, यवतमाळ
60. श्री पाटणकर, दुर्ग छत्तीसगड
61. नाथ मंदिर, इंदोर, मध्यप्रदेश
62. श्री समर्थ मठ, इंदोर, मध्यप्रदेश
63. श्रीलक्ष्मीनारायण देवस्थान जालगांव, दापोली, जि. रत्नागिरी
अजून काही ठिकाणं माहीत असतील तर यादीत समाविष्ट करा.