पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या आजीव सभासदांच्या व्हाट्सअप्प ग्रुपचे शिल्पकार, स्वतःच्या आयुष्याची 25 ते 30 वर्षे PSKMसाठी, मंडळाच्या कामांसाठी वाहून घेतलेले, आपल्या सर्वांचे लाडके श्री. प्रकाश सिताराम पेंडसे, मुलुंड
भगवान परशुराम भूमी, बुरोंडी, दापोली