वैद्यकीय मदतीसाठी आवाहन
आपल्या मंडळाच्या आजीव सदस्या सौ. रोहिणी सुबोध जोशी (पेंडसे) यांचे यजमान आणि आपल्या मंडळाचे हितचिंतक श्री. सुबोध वसंत जोशी Descending thoracic aortic aneurysm (10 CM) या आजारावरची अवघड शस्त्रक्रिया हिंदुजा हॉस्पिटल येथे १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०२५ ला ब्रेन हॅमरेज होऊन दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी यांचे निधन झाले. या पूर्ण उपचारांचदम्यान रु. १८ लाखांहून अधिक खर्च झाले. तरी आपल्या पेंडसे परिवारातील सदस्यांना नम्र आवाहन करण्यात येते की सर्वांनी यासाठी वैद्यकीय मदत करावी.
मदतीसाठी संपर्क: श्री. राजीव पेंडसे - ७५०६६४५००३
बँकेचे नाव: सारस्वत बँक, नौपाडा, ठाणे.
बँक खाते क्रमांक: 089200100003720
IFSC Code: SRCB0000089