शैक्षणिक पारितोषिके
२२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या आजीव सभेत पेंडसे समाज कल्याण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या पारितोषिकां बाबतीत काही योग्य बदल करण्यासाठीचे अधिकार कार्यकारिणीला असावेत अशी मान्यता उपस्थित सभासदांकडून कार्यकारिणीला देण्यात आली.
त्याप्रमाणे विचारविनिमय करून कार्यकरिणीने खाली दिल्याप्रमाणे पारितोषिके देण्याचे ठरविले आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
१) इयत्ता १० वी: अ) प्रथम पारितोषिक - रू. ३०००/-
ब) द्वितीय पारितोषिक - रू. २०००/-
क) उत्तेजनार्थ - रू. १०००/-
२) इयत्ता १२ वी: अ) प्रथम पारितोषिक - रू. ३०००/-
ब) द्वितीय पारितोषिक- रू. २०००/-
क) उत्तेजनार्थ - रू. १०००/-
३) पदवी: - रू. २०००/- प्रत्येकी
४) पदव्युत्तर : - रु. ३०००/- प्रत्येकी
५) गुणीजन: - रु. १०००/- प्रत्येकी
पेंडसे (महाजन) बंधु-भगिनी, माहेरवाशिणींची मुले व हितचिंतकांसाठी
(ब १) इ. १० वी उत्तीर्ण (माध्यमिक शालांत परीक्षा)
प्रथम पारितोषिक रु. २०००/- कै. राजगुरु श्रीधर विनायक पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
द्वितीय पारितोषिक रु. १५००/- कै. राजगुरु श्रीधर विनायक पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
(वरील दोन्ही पारितोषिके फक्त पेंडसे / महाजन कुलोत्पन्न व माहेरवाशिणींच्या मुला-मुलींसाठी)
तृतीय पारितोषिके दोन रु. १०००/- प्रत्येकी
कै. सुशिलाबाई गो. दांडेकर (मुंबई) स्मृत्यर्थ
कै. विनायक गोपाळ पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
उत्तेजनार्थ तीन पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/-
कै. रामचंद्र मोरेश्वर पेंडसे, (मुंबई) स्मृत्यर्थ
कै. रमाबाई व कै. विष्णु कृष्ण पेडसे (ठाणे) स्मृत्यर्थ
कै. कुंदा गोविंद पेंडसे (नाशिक) स्मृत्यर्थ
दोन विशेष पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/-
कै. दिनकर श्रीराम पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ इयत्ता १० वीत सर्वाधिक गुण मिळवणार्या पेंडसे कुलोपन्नांपैकी एका विद्यार्थ्यांस व एका विद्यार्थीनीस.
चार विशेष पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/-
कै. भास्कर (तात्या) का. सोमण (पुणे) स्मृत्यर्थ
इ. १० वी इंग्रजीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस
कै. मंदाकिनी भा. सोमण (पुणे) स्मृत्यर्थ
इ. १० वी मराठीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीनीस
कै. दत्तात्रय पांडुरंग पेंडसे (मुंबई) स्मृत्यर्थ
इ. १० वी संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळविणार्या पेंडसे कुलोपन्नांस
कै. विनायक श्रीधर महाजन (ठाणे) स्मृत्यर्थ
इ. १० वी गणितात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस
(ब २) इ. १२ वी उत्तीर्ण (उच्च माध्यमिक शालांत परिक्षा)
कै. वामन गणेश पेंडसे (पुणे) स्मृती पारितोषिके
प्रथम पारितोषिक रु.२०००/
द्वितीय पारितोषिक रु.१५००/-
दोन तृतीय पारितोषिके प्रत्येकी रु.१०००/
कै. वामन गणेश पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
कै. हरि दत्तात्रय पेंडसे (मुंबई) स्मृत्यर्थ
स्व. आप्पा पेंडसे स्मृत्यर्थ - श्री. अमित वैजनाथ पेंडसे पुणे यांचे देणगीतून सर्वाधिक गुण प्राप्त पेंडसे कुलोत्पन्न विद्यार्थी/विद्यार्थिनीस, ५०००/-
दोन विशेष पारितोषिके रु. १०००/-
कै. गंगाधर वामन पेंडसे (सोलापूर) स्मृत्यर्थ.
इयत्ता १२ वी विज्ञान विषयांत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस
कै. क्षमा शरद दाते, पुणे स्मृत्यर्थ.
गणित विषयांत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस
उत्तेजनार्थ तीन पारितोषिके प्रत्येकी रु. ७५०/-
श्री. विजय गोविंद पेंडसे (न्यूजर्सी) यांच्या देणगीतून
कै. डॉ. यशवंत शंकर उर्फ भाऊसाहेब गोंधळेकर (पुणे) स्मृत्यर्थ
कै. मेघना अविनाश पेंडसे (दादर) स्मृत्यर्थ
(ब ३) अनागरी विभागासाठी विशेष पारितोषिके
वरील योजना ब-१ व ब-२ मध्ये गुणानुक्रमे समावेश न झालेल्या व महानगरपालिका क्षेत्राबाहेर वास्तव्य करीत असलेल्या विद्याथ्यांसाठी चार विशेष पारितोषिक प्रत्येकी रु. १०००/
कै.नारायण विनायक पेंडसे (ठाणे) स्मृत्यर्थ
कै. गोविंद विनायक पेंडसे (ठाणे) स्मृत्यर्थ
कै.नारायण श्रीकांत पेंडसे (कोल्हापूर) स्मृत्यर्थ
कै. जयंतराव वामन महाजन (इंदौर) स्मृत्यर्थ
(ब ४) महाविद्यालयीन अथवा उच्चशिक्षण (पदविका / पदवी) पाच पारितोषिके
रु. १०००/- प्रत्येकी
कै. परशुराम महादेव पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
कै. श्रीधर गणेश महाजन (रेवदंडा) स्मृत्यर्थ
कै. वत्सलाबाई परशुराम पेंडसे स्मृत्यर्थ
(संगणकासाठी) कै. प्रसन्न वामन पेडसे (अमरावती) स्मत्यर्थ
कै. वेणुताई सखाराम म्हसकर (बदलापूर) स्मृत्यर्थ
(ब ५) पदव्युत्तर शिक्षण सहा पारितोषिके रु १५००/- प्रत्येकी
कै. परशुराम महादेव पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
कै. उषाताई दिवाकर पेंडसे (पुणे) स्मृत्यर्थ
कै. गणेश केशव पेंडसे (रायपूर) स्मृत्यर्थ
कै, त्र्यंबक काशिनाथ पेंडसे (मुंबई) स्मृत्यर्थ
कै. मनोहर रंगनाथ पेंडसे (मुंबई) स्मृत्यर्थ
कै. अंजली विवेक पेंडसे (मिरज) स्मृत्यर्थ
(क) गुणीजनांना प्रोत्साहन
वक्तृत्व, कला, क्रीडा, नाट्य आणि इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तींना उत्तेजन देण्यासाठी ६ पारितोषिके प्रत्येकी रु. ५००/-
कै. भामाबाई विष्णु पेंडसे (कोल्हापूर) जन्मशताब्दी निमित
कै. व्यंकटेश विष्णु दातार (दापोली) स्मृत्यर्थ
कै. विष्णु शंकर पेंडसे (श्रीपूर) स्मृत्यर्थ
श्री. अरुण अनंत पेंडसे (नाशिक) यांचे देणगीतून
श्री. परशुराम व डॉ. मोहन महाजन (रेवदंडा) यांच्या देणगीतून
कै. सुषमा शंकर पेंडसे (बोरिवली) स्मृत्यर्थ
(ड) कुठल्याही विषयांत P.hd प्राप्त विद्यार्थी/विद्यार्थिनी रु. १०,०००/-
डॉ. अविनाथ परशुराम पेंडसे, बडोदे पुरस्कृत (पारितोषिक प्राप्त विद्यार्थी/विद्यार्थिनीने उपस्थित राहणे अपेक्षित)
(इ) अपंग, मतिमंद व्यक्तीसाठी विशेष सहाय्य रु. १०००/-
कै. उषाताई अरविंद साने (पुणे) स्मृत्यर्थ
योजना ब आणि क साठी आपली वार्षिक गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचा पूर्ण पत्ता (फोन नंबर सह) आणि सविस्तर माहिती दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवावी व योजना ब ४ - महाविद्यालयीन पारितोषिकासाठी माहिती ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवावी.
शैक्षणिक पारितोषिके संमेलनात देण्यात येतात. जे विद्यार्थी संमेलनाला येऊ शकणार नाहीत त्यांची पारितोषिके संमेलनानंतर एक महिन्यात मंडळाच्या प्रतिनिधीकडून घेऊन जावी.
पेंडसे समाज कल्याण मंडळ
C/o सौ. अनल्पा अमित पेंडसे: ९. ग्रीन पार्क, सी ३०३
सहकार नगर नं. २, पुणे ४११००९ भ्रमण ध्वनि ९८५०६९८९३८