पेंडसे स्नेहवर्धिनी, पुणे
मो.क्र. ९३७१६४४०८५
ही स्थानिक संलग्न संस्था पुणे शहरात आणि उपनगरांतील सभासद व कुलबंधूंसाठी मर्यादित आहे. पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी पेंडसे स्नेहवर्धिनीकडे असते.