पेंडसे जनकल्याण मंडळ (ठाणे-मुंबई)
संपर्क : मो. नं. ९९६९५१३८८०
ही स्थानिक संलग्न संस्था ठाणे, मुंबई व उपनगरातील सभासदांकरिता मर्यादित आहे. पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या स्नेहसंमेलनाच्या व इतर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पेंडसे जनकल्याण मंडळ सहभागी असते. ठाणे येथील पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या जागेमध्ये पेंडसे जनकल्याण मंडळ भागीदार आहे.
पेंडसे जनकल्याण मंडळ (संलग्न संस्था - पेंडसे समाज कल्याण मंडळ) आपणास माहीत आहेच कि, गेली सुमारे तीन वर्षे संस्था कठीण परिस्थतीचा सामना करीत -
कधी करोना साथीमुळे, कधी वादळ, पूर इत्यादि अस्मानी संकटांमुळे, वाटचाल करीत होती तरी गरजूंना आर्थिक मदत करण्याचे काम सतत चालू होते त्याचा तपशील खालील प्रमाणे :-
रू. ११,०००/- आर्थिक वर्ष २०१९-२० - मुख्यमंत्री आपत्ती सहाय्य
रू. २०,०००/- मुख्य संस्था पेंडसे समाज कल्याण मंडळाला उद्दिष्ट पूर्तीसाठी आर्थिक सहाय्य
रू. २५,०००/- आर्थिक वर्ष २०२०-२०२१ - करोना बाधित, वादळ, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत, पेंडसे कुटुंबीय व इतर गरजू परिवार
रू. १०,०००/- शैक्षणिक सहाय्य
रू. ५,०००/- वैद्यकीय मदत
रू. ३३,०००/- आर्थिक वर्ष २०२१-२०२२ - आरएसएस जनकल्याण समिती मार्फत पूरग्रस्तांसाठी मदत
रू. १०,०००/-करोना बाधितांना मदत
रू. १०,०००/-पूरग्रस्तांसाठी वैयक्तिक सहाय्य
रू. ९,०००/- मुख्य संस्था पेंडसे मसाज कल्याण यांना उद्दीष्ट पूर्तीसाठी आर्थिक सहाय्य