कुलवार्ता - जानेवारी ते मार्च २०२६
वर्धापन दिन
पेंडसे समाज कल्याण मंडळाचा वर्धापन दिन आपण शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ या दिवशी गतवर्षीप्रमाणे एका वेगळया सामाजिक उपक्रमाने साजरा करणार आहोत. आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
कार्यक्रमाची वेळ : शनिवार दि. २५ एप्रिल २०२६, सकाळी ११ वाजता
ठिकाण : मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र,
बी/२२, कल्याणी केंद्र, तळमजला, अशोकवन, बोरीवली स्टेशनपासुन बस क्र. ३०१, हनुमान टेकडी शेवटचा स्टॉप, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६.
संपर्क : ७२०८४७९९१९
भोजनाच्या सोयीसाठी कृपया आपली उपस्थिती कळवावी,
माहितीसाठी संपर्क : श्री. महेश दत्तात्रय पेंडसे
संपर्क क्र.: ८४५२०४२४०९