स्वभावलेखन

(ललितवाङ्मयातील परमोच्च कलेचे

साहित्यशास्त्रीय विवेचन आणि संशोधन)

लेखक – पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए.

प्रथमावृत्ती : १९३९.

******* स्वभावलेखन *******

मुंबई विद्यापीठाने २९ जून १९३८ या दिवशी

पु. ग. सहस्रबुद्धे यांचा हा प्रबंध स्वीकारून

मराठीतील पहिली पीएच. डी.

त्यांना प्रदान केली.

=== अनुक्रमणिका ===

प्रस्तावना

१ - ललितवाङ्मयाची बोधभाषा

२ - मनुष्यस्वभावाची नियमाधीनता

३ - स्वभावलेखनकला

४ - मानवरेखा

५ - प्रतिमालेख

६ - व्यक्तिरेखा

७ - प्रतिमा व व्यक्ती यांचे वाङ्मयातील स्थान

८ - स्वभावलेखनातील सुसंगती

९ - कथानक व स्वभावलेखन

१० - स्वभावलेखनपद्धती

११ - बोधवाद व स्वभावलेखन

१२ - दैवी आणि आसुरी रेखा

१३ - कादंबरी, नाटक व लघुकथा

१४ - इंग्रजी वळण

१५ - उपसंहार