राजविद्या (निबंधसंग्रह)

लेखक - डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे,

एम.ए., पी.एचडी.

प्रथमावृत्ती : सप्टेंबर १९५९.

== अर्पणपत्रिका ==

माझे वडील बंधू ती. यशवंत गणेश सहस्रबुद्धे यांना

त्यांनीच प्राप्त करून दिलेल्या विद्येमुळे निर्माण झालेली ही राजविद्या

मी भक्तिभावाने अर्पण करीत आहे.

== अनुक्रमणिका ==

प्रस्तावना

निबंध क्र. ०१ - ऐश्वर्यप्राप्तीची राजविद्या

निबंध क्र. ०२ - आम्हा मराठ्यांची अस्मिता

निबंध क्र. ०३ - कोसी नदीचे स्वयंशासन

निबंध क्र. ०४ - दुसरे आव्हान

निबंध क्र. ०५ - जीवनातील करार

निबंध क्र. ०६ - संघटित जीवनाचा महामंत्र

निबंध क्र. ०७ - मध्यमवर्गापुढील समस्या

निबंध क्र. ०८ - काव्याच्या पायावर शास्त्र

निबंध क्र. ०९ - साहित्यातील आत्माविष्कार

निबंध क्र. १० - शेक्सपियर – जीवनाचा भाष्यकार?