पराधीन सरस्वती (साहित्यचर्चा – निबंधसंग्रह)

लेखक – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

एम्.ए., पीएच्.डी.

प्रथमावृत्ती: डिसेंबर १९६२.

** अर्पणपत्रिका **

कै. ती. सौ. वहिनींना –

तुम्ही आज असता तर या पुस्तकाच्या प्रकाशनाने

तुम्हाला अपरिमित आनंद झाला असता.

अनुक्रमणिका

१ - प्रस्तावना - १.१२.१९६२

२ - निबंधरचना आणि राष्ट्ररचना - नोव्हेंबर १९५९

३ - साहित्य शास्त्रातील क्रांती - ऑक्टोबर १९५७

४ - कवीचे काव्यातील दर्शन - नोव्हेंबर १९६०

५ - कणिका - क्षणिका - जुलै १९५८

६ - पराधीन सरस्वती - नोव्हेंबर १९६१

७ - संकराचे अपत्य - नोव्हेंबर १९६१

८ - वास्तवाची अभिरुची - नोव्हेंबर १९५८