केसरीची त्रिमूर्ती

लेखक – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

एम.ए., पीएच.डी.

प्रथमावृत्ती : ऑगस्ट १९७४.

** अर्पणपत्रिका **

चि. वसंत गणेश आणि चि. सौ. काशी वसंत

यांस

समाजसुधारक प्रिं. गोपाळ गणेश आगरकर


मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


=== अनुक्रमणिका ===

१ - प्रस्तावना

२ - विषय प्रवेश

*** विष्णुशास्त्री चिपळूणकर ***

३ - विष्णुशास्त्री चिपळूणकर - चरित्र रूपरेषा

४ - चित्कळेचा स्पर्श

५ - आत्मप्रत्यय

६ - स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश

७ - एक पाय तुरुंगात

८ - तेजोवलयाचा भेद

९ - इंग्रजी विद्येचे वज्र

१० - मनावरचे दोन ताण

११ - अवनतीची मीमांसा

१२ - क्ष-किरणे

१३ - इहवादी दृष्टिकोन

१४ - टीकाकार विष्णुशास्त्री

१५ - चरित्रकार विष्णुशास्त्री

१६ - निबंधकार विष्णुशास्त्री

१७ - वाग्वैभव

१८ - व्यक्तिमत्व

*** प्रिं. गोपाळ गणेश आगरकर ***

१९ - प्रिं. गोपाळ गणेश आगरकर - चरित्र रूपरेषा

२० - आगरकरांना हिंदुस्थान कसा दिसला?

२१ - व्यक्तिस्वातंत्र्य

२२ - मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वे

२३ - सुधारणा - अग्रक्रम व मार्ग

२४ - भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा

२५ - प्राचीन परंपरेचा अभिमान

२६ - व्यक्तिमत्व

*** लो. बाळ गंगाधर टिळक ***

२७ - लो. बाळ गंगाधर टिळक - चरित्र रूपरेषा

२८ - स्वराज्यातील ‘स्व’चा व्याप

२९ - पाश्चात्य विद्या

३० - प्राचीन परंपरा

३१ - धर्माचे पुनरुज्जीवन

३२ - स्वराज्याचे राजनीतिशास्त्र

३३ - संघशक्तीची उपासना

३४ - टिळकांचे राष्ट्रीय अर्थशास्त्र

३५ - लो. टिळक व सामाजिक सुधारणा

३६ - हिंदुमुस्लिम वाद

३७ - महाभूतसमाधी

३८ - सिंहावलोकन