भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म

लेखक – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

एम.ए., पी.एचडी.

प्रथमावृत्ती : फेब्रुवारी १९६५.

*** अर्पणपत्रिका ***

गुरुवर्य प्रा. श्री. म. माटे यांस,

आपण मला विचार करण्यास शिकविले.

=== अनुक्रमणिका ===

१ - प्रस्तावना

२ - महाभारतातील धर्मशास्त्र

३ - महाभारतातील समाजकारण

४ - महाभारतातील व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र

५ - महाभारतातील प्रवृत्तिधर्म