=== भारतीय लोकसत्ता ===

प्रथमावृत्ती १९५४

लेखक - डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

**********************

“जोपर्यंत लिच्छवींची लोकसभा नियमाने भरत जाईल, वारंवार भरत जाईल,

जोपर्यंत तिचे सभासद एकदिलाने राहून एकोप्याने राज्यकारभार करतील,

वृद्ध, अनुभवी व योग्य पुढार्‍यांचा आदर करून त्यांच्या सल्ल्याने वागत जातील

आणि तुच्छ स्वार्थ व मानापमान यांच्याकरिता भांडत राहणार नाहीत,

तोपर्यंत लिच्छवी प्रजातंत्र शक्तिशाली राहील.

ज्यावेळी याच्या उलट परिस्थिती होईल त्यावेळी त्याचा नाश होईल.”

-- भगवान गौतम बुद्ध