छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्सवात साजरी
एस एस एम एम महाविद्यालयात शिवजयंती उत्सवात साजरी दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बी एन पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य जे व्ही पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जी बी पाटील पर्यवेक्षक एस एस पाटील विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते