लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी
एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी यावेळी प्रतिमा पूजन करताना इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. जे डी गोपाळ विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. एस बी तडवी प्रा.डॉ के एस इंगळे प्रा. राजेश वाळवी,प्रा.योगेश पुरी प्रा डॉ. माणिक पाटील