आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन
आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त अभिवादन
एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.