एस एस एम एम महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन साजरा
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमात चे अध्यक्ष मा प्रांत अधिकारी डॉ बांदल साहेब व प्रमुख वक्ते तहसीलदार श्री चावडे साहेब हे उपस्थित होते या निमित्ताने महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा व निंबध स्पर्धा घेण्यात आली
मा प्रभारी प्राचार्य डॉ वासुदेव वले उप प्राचार्या डॉ जे व्ही पाटील व इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते