WORLD TRIBAL DAY
पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा. श्री शेठ मु.मा. कला, विज्ञान, व वाणिज्य ,महाविद्यालय पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये बहुमोल असे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे प्रा.डॉ के एस इंगळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले प्रा. डॉ. जे व्ही.पाटील प्रा.डॉ.जे .डी.गोपाळ प्रा डॉ. के .एस.इंगळे प्रा. पी एम डोंगरे प्रा.वाय.बी पुरी प्रा.डॉ माणिक पाटील प्रा स्वप्निल भोसले प्रा.सौ .शारदा शिरोळे प्रा सौ. प्राजक्ता शितोळे प्रा आरबी वाळवी अमित प्रा.अमित गायकवाड प्रा.अतुल पाटील त्याचप्रमाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते