SOP for VSOP for Virtual Meetsirtual Meets

आपण virtually भेटतोय आणि ह्या माध्यमाशी छान जुळवून घेत अजूनही बरेच दिवस या माध्यमातून आपल्याला भेटत रहायचंय....

Virtual माध्यम वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवू...

1. शक्यतो घरातील इतर आवाज येणार  नाहीत आणि चांगलं नेटवर्क असेल अशी जागा निवडा.

2. Faculty बोलत असेल तेंव्हा आपले ऑडियो mute वर ठेवा.

3. आपल्या चेहऱ्यावर उजेड येईल असे बसा. 

4. सेशन साठी घरच्या कपड्यांमध्ये बसणं टाळा.

5. फोन हातात धरून फिरू नका .... सतत स्क्रीन वर हालचाल झाली तर बोलणाऱ्या व्यक्तीला डिस्टर्ब होऊ शकतं.

6. आपल्याला काही बोलायचं असल्यास आपलं नाव आधी सांगावं... 25-30 participants मधून कोण बोलतंय ते शोधण्यात काय बोललं तिकडे लक्ष रहात नाही. बोलताना mike तोंडाजवळ ठेवा.

7. सत्र चालू असताना आपापसात इतर विषयांवर गप्पा मारु नका.

8. शिक्षकाचा किंवा presentation करणाऱ्याचा स्क्रीन pin कसा करायचा... व 'screen share' कसा करायचा... त्याची सवय करा.

9.Presentation चा screen तयार ठेवा म्हणजे शोधण्यात वेळ जाणार नाही. Presentation करताना cursor वापरा. Presentation हे Key point, मोजमापा सोबत, शक्यतो चित्र रुपातच करा म्हणजे ते इतरांना शिकण्यास उपयोगी ठरेल.

10.Video OFF' or 'left' करण्यापूर्वी परवानगी घ्या