Govt. Resolutions
This is a Facilitation Platform to find out selected useful Government Resolutions (GRs) and other useful information related to the Govt. service. You can browse and download selected GRs by their year and date of publication.
Users also can refer to the official website of Govt. of Maharashtra to see all other published GRs. Click here to access the original website..
Right to Information 2005
GRs & Official Letters related to Medical Bill
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारण्याबाबत (02 Aug. 2019)
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत (06 Jun. 2019)
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत (16 Mar. 2016)
वैद्यकीय देयके सादर करताना जोडावयाच्या कागदपत्रांच्या यादीबाबत J.D, Kolhapur यांचे पत्र (02 Jun. 2014)
खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत (19 Mar. 2005)
आकस्मिक आजारांमध्ये COVID-19 आजाराचा समावेश करणेबाबत (17 Dec. 2020)
सेवापुस्तकातील नोंदीविषयी महत्वाचे..
सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.
पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
वैद्यकिय दाखल्याची नोंद.
जात पडताळणी बाबतची नोंद.
भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
गटविमा योजनेच्या सदस्यत्वाची नोंद.
गटविमा योजनेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
वार्षिक वेतनवाढ नोंद.
वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
नाव बदलाची नोंद.
बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
सेवेत कायम केल्याची नोंद.
स्वग्राम घोषणापत्राची नोंद.
वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
पुरस्कार व तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
रजा प्रवास सवलत नोंद.
दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
सेवा पडताळणीची नोंद.
जनगणना रजा नोंद.
सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद
फॉर्म नं. 27 D (T.D.S) विषयी महत्वाचे..
आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो पण सर्व C.A. फॉर्म नं. 16 व 16A या दोनच फॉर्मचे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे फॉर्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही.
Form No. 27D (T.D.S) म्हणजे काय ?
T- Tax
D -Deduction at
S. Source
T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या PAN No. वर जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या PAN No. वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते . वेळीच सावध व्हा आणि आपल्या C.A. कडून T.D.S प्रमाण पञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते.
Form NO. 16 (Monthly Details )
Form No. 16 A (Return)
Form No. 27 D ( T.D.S)
Yearwise GRs
Find here all the Govt. Resolutions (GRs) are organized by their publication year and date. To access GRs published in the particular year, click on the icon of the relevant year given below.
GRs and Regulations related to the Librarian & Libraries
Model Cadre Recruitment Rules for Central Universities- Library Services (Page No. 51-59) (27 Sep. 2022)
Regulations for Governance of the Affiliated College Libraries, 2022 (Sant Gadge Baba Amravati University, Amravati)
Retirement age of Librarian in Technical Institutions (20 May 2019)
Librarian Recognition as a Teacher in Maharashtra University Act 2016 (11 Jan. 2017)
Retirement age of Librarian in Grant-Aid Colleges (22 Aug. 2012)
Appointment of Librarian & Director of Physical Education on Principal Post (28 Jul. 2010)
Librarian as Non Vocational Teaching Post (14 Nov. 1995)
Physical verification of Library books (General Financial Rules 2017, Rule No. 215, Page No. 59)