Active Rising Club helps you to achive your desired resultis of weight loss/ Gain with the help of our educatiional sessions . Fit batches and Healthy meals planning . Weight loss is achived with persional Gaidance and systematic way to achive your desired weight loss result sloslowly and steadily.
व्यायाम करून , किंवा कमी खाऊन वजन कमी होत नाही.. तर उलट वजन वाढते..... आपल्याला चौरस आहार घेऊन वजन कमी करायचे आहे..... वजन कमी करणे किंवा वाढवणे महत्त्वाचे नसुन त्याच नुसार आवश्यक असणारी लाइफ स्टाइल अनुसरण करणे आवश्यक होते. हीच लाइफ स्टाइल आम्ही आमच्या क्लब मध्ये शिकवतो. त्यानुसार दिवसाचे वेळा पत्रक (timetable) बनवून देतो. या scheduled मध्ये जर आपल्याला आपले शरीर बसविता आले की छान आयुष्य व्यथित होईल. आपण उठण्याच्या वेळे पासून झोपेपर्यंत time table बसवतो
काय खावे? कसे खावेत? किती खावेत?
सकाळी लवकर का उठावे?
रात्री लवकर का उठावे?
14.00kg Loss
20.00kg Loss
12.3kg loss
18kg loss