We help children to prevent from child obesity . Childrenvdo not get all the vitamins and ninerals from the outside food due to their cranky behavior they choose weong food over a right one which leads tovmassive weight Gain.
लहान मुलांना आपण काय काय देतो .त्यांचे फीडिंग कसे असावे. त्यांना कोणत्या वयात का काय खायला द्यायचे याचा विचार म्हणजे Child Nutrition. मुलांची obesity, मुलांची weekness यांचा विचार पण घेतला जातो. मुलांचा व्यायाम,खेळणे,झोपणे,पाणी ,फळे ,जेवण, सुका मेवा, पालेभाज्या यांचा समावेश कसा असावा हे सर्व गोष्टी ध्यानी घेऊन वापर करावा.