Our library strives to create a conducive environment for effective use and enjoyment of its resources. To ensure a smooth and enjoyable experience for all users, it is essential to follow the established rules and guidelines.
Mandatory Entry: Every user must make an entry in the register upon entering the library.
ID Requirement: A valid College ID is required for entry into the reading hall.
Silence and Discipline: Maintain pin-drop silence and a studious atmosphere. Group discussions, chatting, or group study are strictly prohibited.
Mobile Phones: Mobile phones must be switched off or kept on silent mode.
Cleanliness: Keep the reading hall clean and organized. Eating, celebrations, or any such activities are not permitted.
Behavior: Misbehavior in the library will result in suspension for 15 days.
Before Leaving: Switch off fans/lights and arrange chairs properly before exiting.
Issuing Books:
Students can borrow one book per borrower card for a maximum of 10 days.
Late Returns:
A fine of ₹1.00 per day is charged for overdue books.
Book Renewals:
Books can be renewed if not reserved by other users. Renewals require bringing the book physically to the library.
Reserved books cannot be reissued.
Book Reservations:
Users can reserve books by making an entry in the designated register.
Responsibility:
Cardholders are responsible for all materials issued on their cards. Library cards should not be lent to others.
Users are liable for fines, and charges for lost or damaged materials.
By adhering to these guidelines, users contribute to maintaining a disciplined, organized, and resourceful library experience for everyone. Thank you for your cooperation!
१. ग्रंथालयात ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे, मागणीनुसार ओळखपत्र सादर करावे लागेल.
२. प्रवेशाच्या अटी पूर्ण करून ओळखपत्राचे व सभासदांचे दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागेल.
३. ग्रंथांची निगा राखावी. पाने फाडण्याचे प्रकार टाळावेत. ग्रंथ घेताना पाने तपासून घ्यावीत. पाने नसतील तर ताबडतोब निदर्शनास आणून द्यावे.
४. दुसर्याच्या ग्रंथालय कार्ड वर पुस्तक मिळणार नाही.
५. आपल्या नावावर असलेले पुस्तक खराब केल्यास किंवा हरवल्यास नवीन ग्रंथ उपलब्ध करून द्यावा लागेल. अन्यथा किमतीच्या दिडपट रक्कम किंवा अद्ययावत किमत दंड म्हणून आकारण्यात येईल.
६. ग्रंथालयाच्या आवारात तसेच इतर कक्षांमध्ये मोबाइल फोन, च्युइंगम, धूम्रपान इ. प्रकारच्या गोष्टी निषिद्ध आहेत.
१. ग्रंथालय देवघेव विभागातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक दहा दिवसाकरिता दिले जाईल. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना दोन पुस्तके दहा दिवसांकरिता दिली जातील.
२. संदर्भ ग्रंथ व दुर्मिळ ग्रंथ बाहेर दिले जाणार नाहीत मात्र वाचन कक्षातच अशी पुस्तके ओळखपत्र देऊन वाचता येतील.
३. देवघेव विभागाची वेळ सकाळी १०.१५ ते १.०० व २.३० ते ५.०० ही राहील.
४. दिलेल्या मुदतीच्या आत पुस्तके परत न केल्यास प्रती दिवस प्रती पुस्तकास १/- रु. प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल.
१. वाचन कक्ष ९.०० ते ६.०० पर्यंत उघडे राहील.
२. वाचकांनी वाचन कक्षामध्ये पूर्णतः शांतता राखणे. इतर वाचकांशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करू नये.
३. वाचन कक्षात ओळख पत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.
४. वाचन कक्षात पाठ्यपुस्तकाशिवाय स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके, प्रश्नपत्रिका संच इत्यादी वाचन साहित्य ओळख पत्रावर मिळेल.
५. वाचनालयातून ओळखपत्रावर देण्यात आलेले वाचन साहित्य, प्रश्नपत्रिका संच , पाठयपुस्तके व इतर संदर्भ ग्रंथ वाचन कक्षाबाहेर घेऊन जाता येणार नाही. तसे केल्यास रु. ५०/- याप्रमाणे दंड आकारण्यात येईल.