Vachan Sankalp Maharashtracha-01st -15th January 2025 Activities
उपक्रमाचे नाव: वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उद्घाटन व वाचन संस्कृती व पुस्तकांची निवड व्याख्यान – डॉ. अरविंद कुलकर्णी
उपक्रमाचे नाव: ०१ तासाचे सामुहिक वाचन
उपक्रमाचे नाव :ग्रंथ व दिवाळी विशेषांक प्रदर्शन
उपक्रमाचे नाव : संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संमेलन व ग्रंथालय भेट
उपक्रमाचे नाव: ग्रंथदिंडी
उपक्रमाचे नाव : लेखक आपल्या भेटीला अंतर्गत “नादिष्ट” कादंबरीचे लेखक श्री. मनोज बोरगावकर यांची मुलाखत
उपक्रमाचे नाव: ‘ज्ञान द्या, संधी द्या’ अंतर्गत गोकुळ अनाथाश्रम, मातृमंदिर देवरुख मुलींना ग्रंथ भेट व वाचन आवड संवाद
उपक्रमाचे नाव: ‘पुस्तक आपल्या दारी’ अंतर्गत हातीव गावामध्ये ग्रंथ प्रदर्शन व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट
उपक्रमाचे नाव: ‘पुस्तक आपल्या दारी’ अंतर्गत प्रशासकीय आस्थापना – पोलीस स्टेशन, देवरुख यांस पुस्तके वाचनास देऊन प्रोत्साहन
उपक्रमाचे नाव: ‘पुस्तक आपल्या दारी’ अंतर्गत प्रशासकीय आस्थापना – तहसीलदार कार्यालय, देवरुख यांस पुस्तके वाचनास देऊन प्रोत्साहन
उपक्रमाचे नाव: ‘पुस्तक आपल्या दारी’ अंतर्गत प्रशासकीय आस्थापना – नगरपंचायत कार्यालय, देवरुख यांस पुस्तके वाचनास देऊन प्रोत्साहन
Library Orientation for New Comers Students
उपक्रमाचे नाव: ‘पुस्तक आपल्या दारी’ अंतर्गत पाटगाव गावामध्ये ग्रंथ प्रदर्शन व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट
उपक्रमाचे नाव: व्याख्यान : कोकणचे बुद्धिवैभव – श्री. प्रकाश देशपांडे, लो. टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण
उपक्रमाचे नाव: कार्यशाळा: संवाद कौशल्य कार्यशाळा डॉ. वंदना बोकिल- कुलकर्णी
उपक्रमाचे नाव: पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा
उपक्रमाचे नाव : व्याख्यान: विवेकानंद विचार आणि कार्ये- श्री. संदीप मुळ्ये
उपक्रमाचे नाव: कार्यशाळा: अनुवाद -कौशल्य व करिअर संधी कार्यशाळा- सौ. विष्णुप्रिया व्ही. आठल्ये
२६ जानेवारी २०२५ रोजी, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) नेव्ही व आर्मी दोन्ही युनिटमधील विद्यार्थ्यांना “राज्यघटना आणि नागरिक” हे राजेंद्रप्रसाद स. मसुरकर लिखित पुस्तक, मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
Granth Dindi
Oraganised Memory Games on Books
Celebration of Reading Motivation Day on the Occasion of Bharatratna Dr. A.P.J. Abdul Kalam Birth Anniversary-15th October 2024
Organised Books Exhibition on the occasion of Reading Motivation Day-15.10.2024
Tribute to Dr. A. P. J. Abdul Kalam and Sir Ratanji Tata- Special Collection on both Legends
Celebration of National Librarian Day on the Occasion of Dr. S. R. Ranganathan-12th August 2024
Books Exhibition on 12th August 2024
Organised Competitive Exam Guidance by Mrs. Neha Desai-IRS- Asst. Commissioner of Income Tax , Mumbai (05.08.2024)
Organised Career Katta Orientation Programme @ Lecture Hall
Organised Paramveer Elocution Competition on the occasion of Kargil Victory Day and Silver Jubilee Year on 12th August 2024
Organized Career and Competitive exam Guidance and Orientation Program on 31st August 2024