MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
Text Box
साठीनंतर बऱ्याच जेष्ठ नागरिकांना गुडघेदुखीमुळे चालणे कठीण होऊन जाते. शिवाय काही परिस्थितीमध्ये घरीच रक्त काढावे लागते अशावेळी आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा प्याथोलोजीमध्ये फोन करून त्यांना बोलावून घेतो. परंतु त्यावेळी त्यांच्याकडून बरीच विझिट फी अतिरिक्त घेतली जाते. यावर उपाय म्हणुन आम्ही आता ही सेवा अतिरिक्त फी शिवाय घरपोच देणार आहोत. तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा व ही योजना सर्वांना कळवावी. अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा: मंगेश चोरगे, फोन: ९८९२१४३९८६, इमेल: mangeshmc@yahoo.com