MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
भारतात घटस्पोटीता तसेच विधवा पुनर्विवाहासाठी काही समाजसुधारकांनी चळवळी उभ्या केल्या, परंतु या चळवळी अल्पावधीतच लयास गेल्या. स्वत: विधावांशी विवाहाचे धाडस न दाखविणेच या चळवळीच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. आज देशाला घटस्पोटीता तसेच विधवा पुनर्विवाहासाठी एका व्यापक सामाजिक चळवळीची नितांत गरज आहे. या चळवळीच्या म्होरक्यांनी केवळ पोकळ उपदेश न करता तसेच भरमसाठ फी न घेता, स्वत: घटस्पोटीता तसेच विधवांशी विवाह करून दाखवावेत आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा. आर्थिकदृष्ट्या सधन आणि संपन्न अ
सलेल्या विवाहितांनी घटस्पोटीता तसेच विधवांशी दुसरा विवाह करून देखील हा प्रयत्न केला तर चांगलेच राहील. आपण जर अशी संधी शोधत असाल तर आपली संपूर्ण माहिती खालील इमेलवर पाठवावी.: mangeshmc@yahoo.com, Mobile no.- 9892143986
Whatsapp No.-8830290226