MANGESH WELCOMES YOU ! SEND YOUR FEEDBACK ON email: mangeshmc@yahoo.com
गुरुकुल प्रोजेक्टचे फायदे
1) मनातील परीक्षेची भीती निघून जाते.
2) संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यास मदत होते.
3) एकाग्रता व स्मरणशक्ती विकसित होण्यास मदत होते.
4) विध्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा जातो
5) अभ्यासक्रम किती पूर्ण झाला आहे, कोणत्या विषयाची तयारी करणे आवश्यक आहे,
परीक्षेत अंदाजे किती गुण मिळतील इत्यादी गोष्टींचा अंदाज येतो.
6) विध्यार्थी स्वतःचे ध्येय ठरवून त्या पद्धतीने नियोजन करून अभ्यास करतो.
7) स्वयंस्फूर्त अभ्यासामुळे अभ्यासाची गोडी लागते व आत्मविश्वास वाढला जातो.
8) विध्यार्थी स्वावलंबी बनतो.
9) वाचन, श्रवण, उजळणी, एकाग्रता ही कौशल्ये आत्मसात केली जातात
10) प्रत्येक विषयाचा पाया पक्का होतो.
11) प्रत्येक विषयाचा परिपूर्ण अभ्यास होतो.
12) विषयातील मुलभूत संकल्पना स्पष्ट होतात
13) हस्ताक्षर सुधारते व शुद्ध लेखनातील चुका सुधारतात.
14) उत्तरे मुद्देसूद व व्यवस्थित लिहण्याची सवय लागते
15) सामान्यज्ञानात वाढ होते
16) विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
17) वेळेचा सदुपयोग होतो, निष्कारण वेळ वाया जात नाही.
18) अनुभवी तज्ञ शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासल्यामुळे लहानसहान चुका समजतात व त्या दुरुस्त करता येतात.
19) रेडीमेड वस्तुंचा वापर टाळला जातो
20) विध्यार्थी स्वावलंबी बनला जावून स्वतःची उत्तरे लिहण्याची सवय लागते
21) अभ्यासाचे मूल्यमापन करता येते
22) वेळेत पेपर सोडविण्याची सवय लागते.
23) सुंदर अक्षर काढण्याची सवय लागते.
संपर्क- मंगेश चोरगे, मोबाईल न.:८८३०२९०२२६