बोधवचने

❝ Quotable Quotes : Gagangiri Maharaj ❞

Gagangiri Maharaj

लोकांना यश का येत नाही ?

तर सर्व अर्धवट करत जातात,

आत्मा ओतून करत नहीत.


ईश्वर हेच माध्यम म्हणून जगल्यास आनंद संपणारच नाही.


माणूसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी.


๑۩۞۩๑|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ||๑۩۞۩๑

मी सर्वांना एका विशाल क्रांतीच्या झोताकडे...

दुःखावर मात कराणारया आनंद यात्रेकडे...

नेण्याचा प्रयत्न करीत आहे.


व्यक्तिगत जीवन अनेक स्तरांवर सम्रुद्ध् झालेच पहिजे,

परमेश्वराकडे वाटचाल करण्याचे हे पहिले पाऊल.


गुरू हे एक प्रवेशद्वार आहे.


संगत करायची पण त्याच्या व्युहात अडकायचे नाही.


माणसाने स्वतःचे अस्तित्व विसरुन जगले पाहीजे.


तुम्हाला योग साधना करायची नसेल

तर निदान मानवतेचे तरी आचरण करा.

●ᴥᴥᴥᴥᴥᴥᴥᴥ●

माणूसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी.

●ᴥᴥᴥᴥᴥᴥᴥᴥ●

मी सर्वांना एका विशाल क्रांतीच्या झोताकडे...

दुःखावर मात कराणारया आनंद यात्रेकडे...

नेण्याचा प्रयत्न करीत आहे.

●ᴥᴥᴥᴥᴥᴥᴥᴥ●

मी माझे सोडा घरदार नव्हे.