सूचना:-
१)CAP ROUND फॉर्म भरताना आधीच आपल्या पसंतीचे कॉलेज निवडून आणावे.
२)CAP ROUND फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये परत बदल करता येत नाही.
३) CAP ROUND मध्ये पहिले तीन पैकी जे कॉलेज लागेल त्या कॉलेज ला तुम्हाला ADMISSION घ्यावे लागते, त्यामुळे पहिले तीन कॉलेज योग्य निवडावे.
ज्या विद्यार्थीनी MBA चे फॉर्म भरले आहेत, त्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे....
ज्या विद्यार्थीनी MBA चे फॉर्म भरले आहेत, त्यांना CAP ROUND 1 ( OPTION FORM ) मध्ये कॉलेज निवडायचे आहेत त्याची मुदत 28 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 आहे.
CAP ROUND चे फॉर्म भरताना आपल्या पसंतीचे कॉलेज ची यादी बनून घेऊन येणे खाली LINK मध्ये यादी तुम्हाला तुमच्या आवडीच्या TRADE नुसार PDF स्वरूपात दिली आहे
Display of the provisional merit list Maharashtra State : 22/07/2023
________________________
CAP ROUND 1
CAP ROUND 1 ( OPTION FORM ):- Date 28/07/2023 to 30/07/2023
Display Of Provisional Allotment Of Cap Round 1 :- Date 01/08/2023
Accept College Cap Round 1 :- 02/8/2023 to 04/08/2023 Up to 03.00 PM
Report to Institute & Submit Required Documents Cap Round 1 :- 02/8/2023 to 04/08/2023 Up to 05.00 PM
________________________
CAP ROUND 2
Display of Vacant Seats for CAP Round-II :- 05/08/2023
CAP ROUND 2 ( OPTION FORM ):- Date 06/08/2023 to 08/08/2023
Display Of Provisional Allotment Of Cap Round 2 :-Date 10/08/2023
Accept College Cap Round 2 :-11/08/2023 to 13/08/2023 Up to 03.00 PM
Report to Institute & Submit Required Documents Cap Round 1 :- 11/08/2023 to 13/08/2023 Up to 05.00 PM
नोटीस :
ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड मध्ये कॉलेज लागले आहेत त्यांना ते कॉलेज पाहिजे असेल तर त्यांनी ते Freeze ( म्हणजे ते कॉलेज फिक्स करणे ) करावे व १००५ रु फी भरावी व शेवटच्या मुदतीच्या आत त्या कॉलेज ला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे व आपला प्रवेश निश्चित करावा.
ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड मध्ये कॉलेज लागले आहेत किंवा लागले नसेल त्या विदयार्थ्यांना ते कॉलेज नको असेल त्यांनी ते Not- Freeze ( म्हणजे Betterment ) करावे व १००५ रु फी भरावी व पुढील वेळापत्रक नुसार CAP II चा फॉर्म भरावा.....
MBA 2022 Cut Off List Cast & College wise CAP ROUND 1 & 2
कॅप राऊंड फॉर्म भरायला येताना तुमच्या पसंती नुसार कॉलेज कोड निवडून आणावे
दुसऱ्या जिल्हा मधील कॉलेज लिस्ट पाहिजेल असल्यास आमच्याशी संपर्क साधावा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 9145424914 / 8308828483
📧trinitys036@gmail.com