आता KYC केली तरच मिळणार वर्षाला 6 हजार रुपये
आता KYC केली तरच मिळणार वर्षाला 6 हजार रुपये
जिल्ह्यात पीएम -किसान योजनेत 2 लाख 16 हजार 93 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाग 85 हजार शेतकन्यांच्या खात्यावर ११ हप्ते जमा झाले अहेत. ज्या शेतकऱ्यांना या योजनेत लाभ मिळतो, त्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले आहेत.
पीएम किसान योजनेत दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यात अनेकांची रक्कम चुकीच्या खात्यावर अथवा अपात्र लाभार्थ्यांकडे जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शिवाय मयताच्या नावावरही लाभ घेतला जाऊ शकतो, हे लक्षात आल्याने या निर्णयाचे संकेत देण्यात येत आहेत.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाईल नं. , स्वतः व्यक्ती
KYC करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 914 5424 914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND