शेतकऱ्यांना सुवर्ण संधी ४० % ते ९० % पर्यंत अनुदान
त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कधीही लाँटरी लागु शकते .
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत
👉 : ट्रॅक्टर
👉 : ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
👉 : प्रक्रिया संच
👉 : पावर टिलर
👉 : बैलचलित अवजारे
👉 : मनुष्य अवजारे
👉 : स्वयंचलित अवजारे
👉 : कल्टीवेटर
👉 : कापणी यंत्र
👉 : नांगर
👉 : पेरणी यंत्र
👉 : मल्चिंग यंत्र
👉 : मळणी यंत्र
👉 : रोटावेटर
👉 : वखर
फलोत्पादन योजना अंतर्गत
👉 : कांदा चाळ
👉 : पॅक हाऊस
👉 : फळबाग लागवड
👉 : हरितगृह
👉 : शेडनेट हाऊस
👉 : प्लास्टिक मल्चिंग
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत
👉 : आंबा लागवड
👉 : डाळिंब लागवड
👉 : मोसंबी लागवड
👉 : पेरू लागवड
👉 : सिताफळ लागवड
आवश्यक कागदपत्रे
1) ७ /१२,
2) ८ अ,
3) बॅक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक )
4) आधारकार्ड
फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 9145424914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND