केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल:
1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी - ५५ %
2) इतर शेतकरी - ४५ %
फायदे पाहण्यासाठी कृपया खालील फोटो बघा.
शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
आधार कार्ड , पॅन कार्ड
७/१२ प्रमाणपत्र
८-ए प्रमाणपत्र
बँक पासबुक ( राष्ट्रीयकृत बँक )
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.
फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 9145424914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND