आता KYC केली तरच मिळणार ५०००० रु अनुदान
आता KYC केली तरच मिळणार ५०००० रु अनुदान
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५०००० अनुदानाची यादी जाहीर
अनुदान जमा होण्यासाठी आपणाला हे काम करावे लागणार
आपले आधार कार्ड घेऊन आमच्या CSC सेंटरशी संपर्क साधावे.
लाभार्थ्री यादी मध्ये आपले नाव आहे का नाही , हे आमच्याकडून चेक करता येईल.
यादीत नाव असेल तर आपणाला KYC (अंगठा) द्यावा लागेल
KYC नंतरच लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा होईल .
खालील प्रमाणे दौंड तालुक्यातील गावानुसार यादी दिलेली आहे ज्या लाभार्थ्यांचे नाव असेल त्यांनी लवकरात लवकर kyc करून घ्यावी
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाईल नं. , स्वतः व्यक्ती
KYC करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 914 5424 914
Location - TRINITY CYBER CAFE VARVAND