सूचना:-
१)CAP ROUND फॉर्म भरताना आधीच आपल्या पसंतीचे कॉलेज निवडून आणावे.
२)CAP ROUND फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये परत बदल करता येत नाही.
३) CAP ROUND मध्ये पहिले तीन पैकी जे कॉलेज लागेल त्या कॉलेज ला तुम्हाला ADMISSION घ्यावे लागते, त्यामुळे पहिले तीन कॉलेज योग्य निवडावे.
CAP ROUND 2
Display Of Vacant Seat Round 2 :- 22/10/2022
CAP ROUND 2 ( OPTION FORM ):- Date 27/10/2022 to 29/11/2022
Display Of Provisional Allotment Of Cap Round 2 :- Date 31/10/2022
Accept College Cap Round 2 :- 01/11/2022 to 03/11/2022 UP TO 3.00 PM
Report to Institute & Submit Required Documents Cap Round 2 :- 01/11/2022 to 03/11/2022 UP TO 5.00 PM
----------------------------
CAP ROUND 3
Display Of Vacant Seat Round 3 :- 04/11/2022
CAP ROUND 3 ( OPTION FORM ):- Date 05/11/2022 to 07/11/2022
Display Of Provisional Allotment Of Cap Round 3 :- Date 09/11/2022
Accept College Cap Round 3 :- 10/11/2022 to 12/11/2022 UP TO 3.00 PM
Report to Institute & Submit Required Documents Cap Round 3 :- 10/11/2022 to 12/11/2022 UP TO 5.00 PM
Admission 2022-23 ( सर्व वर्ग ) माहिती मिळवण्यासाठी Whatsaapp Button वर Click करा.
नोटीस
ज्या विद्यार्थ्यांनी ENGINEERING ला फॉर्म भरले आहेत, त्यांनी आपण निश्चित केलेल्या ऑप्शन फॉर्म नुसार गुणवत्ता यादी प्रमाणे संस्था वाटप करण्यात आलेले आहे. कृपया आपल्या लॉगीन मध्ये जाऊन संस्था वाटपाची सद्य स्थिती तपासून घ्यावी व प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी
प्रक्रियेची तारीख 19/10/2022 पासून 21/10/22 (upto 4:00pm) पर्यंत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड मध्ये कॉलेज लागले आहेत त्यांना ते कॉलेज पाहिजे असेल तर त्यांनी ते Freeze ( म्हणजे ते कॉलेज फिक्स करणे ) करावे व १००५ रु फी भरावी व शेवटच्या मुदतीच्या आत त्या कॉलेज ला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे व आपला प्रवेश निश्चित करावा.
ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड मध्ये कॉलेज लागले आहेत किंवा लागले नसेल त्या विदयार्थ्यांना ते कॉलेज नको असेल त्यांनी ते Not- Freeze ( म्हणजे Betterment ) करावे व १००५ रु फी भरावी व पुढील वेळापत्रक नुसार CAP II चा फॉर्म भरावा.....
ट्रिनिटी सायबर कॅफे, वरवंड
पत्ता : ए. सी. दिवेकर महाविद्यालय जवळ, वरवंड
मो. नं. 9145424914 / 8308828483
📧trinitys036@gmail.com