सुखी –समृद्ध –समावेशक स्कॅन्डिनेव्हिया: ग्रामीण नॉर्वे
राजेंद्र कुमार काळे
शहराच्या गोंगाटापासून दूर आस्ट्वागॉय झीलच्या काठावर नॉर्डिक निसर्ग आणि नॉर्वेजियन समाजाच्या प्रेमात पडावे असे ठिकाण आहे फ्रॉयसेट गाव…
गृहशोभिका (डिसेंबर २०२४, पाने ६२-६३) मधील हा लेख वाचण्यास इथे क्लिक करा.
मासिकाच्या अंकात शब्दसीमा असल्याने मूळ लेख कमी करण्यात आला.