Pune Bar & Bench साप्ताहिकात प्रसिद्ध मराठी लेख

दि. ०१/९/२०२५ रोजी सुरू झालेल्या Pune Bar & Bench साप्ताहिकात माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन 


१. शहर कचरा संकलन मॉडेल 'सहकार' तत्त्वांपासून दूरमूळ प्रत : प्रसिद्ध झालेली प्रत. वर्ष १ अंक ३, पान १३,  १५ ते २१ सेप्टेंबर २०२५. या लेखा नंतर मला SWaCH संस्थेबाबत बीबीसीचा एक विडिओ दाखविण्यात आला. त्याला मी प्रोपेगंडा म्हणत बीबीसीकडे माझा आक्षेप नोंदविला आहे, व त्याची प्रत पीबीबी-ला पाठविली आहे.  

२. रस्त्यावर आलेल्या धर्मामुळे सांस्कृतिक बंधुत्व धोक्यातमूळ प्रत : प्रसिद्ध झालेली प्रत. वर्ष १ अंक ४, पान १३,  २२ ते २८ सेप्टेंबर २०२५.

३. ऑपरेशन सिंदूर : लष्करी कारवाईचे धर्मीकरण. मूळ प्रत : प्रसिद्ध झालेली प्रत. वर्ष १ अंक , पान १, २९ सेप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, २०२५.

सादर केलेले लेख (प्रकाशन अपेक्षित)

४. नॉर्वेचे सर्वोच्च न्यायालय, दोन फोटोसह. मूळ प्रत : प्रसिद्ध झालेली प्रत. वर्ष १ अंक , पान ..., ५ ते १ ऑक्टोबर, २०२५.

लेखनाधीन मुद्दे

आरएसएस; सेकुलर फेस्टिवल्स; हिरोशिमा;